{
  "village_code": "273400090425540000",
  "village_name": "हेळेवाडी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:45:22Z",
  "surveys": [
    "128",
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24-09-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24-09-2026मा तहसीलदार भुदरगड यांचेकडील क्र/आरटीएस/898/2026 दिनांक 25/08/2026 नुसार व मंडळ अधिकारी भाग पिंपळगाव यांचेकडील क्र.सं.बा.न.367/2026 दिनांक 29/06/2026 चौकशी अहवालनुसार मौजे हेळेवाडी ता.भुदरगड येथील गट नुंबर 128, गट नुंबर 177 वर नाना अर्जुना सावंत ए.पु. अशी वारसा फेरफार क्र 38 अन्वये झालेली नोंद कमी करून भोगवटादार सदरी सह हिस्स्सेदार नाना अर्जुना सावंत व पांडुरंग अर्जुना सावंत अशी नोंद सामाईकात दाखल केली.",
  "talathi": "सचिन संभाजी मर्दाने"
}
