{
  "village_code": "273400090425620000",
  "village_name": "मानवळे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1761,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:39:37Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फीनकेअर प्रायव्हटे लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : भिकाजी लक्ष्मण जाधव रा. मानवळे यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2771-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.0650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकाजी लक्ष्मण जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमिनाक्षी अमोल जाधव- सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nअमोल भिकाजी जाधव-कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "प्रियांका धनाजी कांबळे"
}
