{
  "village_code": "273400090425690000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3313,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:41:19Z",
  "surveys": [
    "723"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँक लि, मुरगूड, शाखा गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर तर्फे विद्यमान चेअरमन\nगहाणखत लिहुन देणार : माधुरी पांडुरंग पाटील रा. म्हसवे यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2618-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 723 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी पांडुरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेत्रांजली निरंजन कांबळे"
}
