{
  "village_code": "273400090425690000",
  "village_name": "म्हसवे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3314,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:41:19Z",
  "surveys": [
    "162",
    "225",
    "25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँक लि., कोल्हापूर तर्फे, बँक निरीक्षक, शाखा म्हसवे, तर्फे विद्यमान शाखाधिकारी, रणजित रामचंद्र भोसले पाटील\nगहाणखत लिहुन देणार : विरेंन्‍द्रसिंह बाळासाहेब देसाई रा. म्हसवे यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2630-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162, 225, 25 क्षेत्र 0.2650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विरेंन्‍द्रसिंह बाळासाहेब देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेत्रांजली निरंजन कांबळे"
}
