{
  "village_code": "273400090425760000",
  "village_name": "आकुर्डे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3881,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:21:40Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी गृह तारण संस्था मर्यादित आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : सुर्यकांत श्रीपती कुभार रा. आकुर्डे यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2659-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत श्रीपती कुभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसंदीप सुर्यकांत कुंभार- कर्जदार (खाता क्रमांक :- 2117) ,",
  "talathi": "विनायक जगन्नाथ नाईक"
}
