{
  "village_code": "273400090425830000",
  "village_name": "फये",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1235,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:36:16Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.कार्या/३ड/जमीन/जागावाटप/एसआर/२६८/२०२६\nआदेश दिनांक : 14/06/2026\nमा. जिल्हाधिकारी सो.कोल्हापूर यांच्याकडील आदेश क्र.कार्या/३ड/जमीन/जागावाटप/एसआर/२६८/२०२६ दि.१४/०६/२०२६ तसेच मंडळ अधिकारी भाग करडवाडी यांचेकडील दि.०४/०८/२०२६ चे कब्जेपट्टीप्रमाणे मौजे फये ता.भुदरगड जि.कोल्हापूर येथील गट नं.७५ मधील सरकार गायरान यांचे नावे असलेले ४ हे ६४ आर क्षेत्रापैकी ०.१५ आर क्षेत्रास मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करून इतर हक्कात आदेशातील १ ते १७ अटीस अधीन राहणेस पात्र शेरा दाखल केला असे.सदरची नोंद आदेशाने केली असे.",
  "talathi": "सुप्रिया एस. भांगे"
}
