{
  "village_code": "273400090425860000",
  "village_name": "मडुर",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:39:10Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : श्री महालक्ष्‍मी महीला नागरी सहकारी पत संस्‍था गारगोटी ता.भुदरगड\nलिहून घेणार : शामराव रामचंद्र नालंग\nयांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : शामराव याने पत्नी जयश्री हिचे कर्जास मान्यता श्री महालक्ष्‍मी महीला नागरी पत संस्‍था गारगोटी र रू 1,00,000/- - 1550\nतारण गहाण शामराव याने पत्नी जयश्री हिचे कर्जास मान्यता श्री महालक्ष्‍मी महीला नागरी पत संस्‍था गारगोटी र रू 3,00,000/- चा बोजा - 1750\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री महालक्ष्‍मी महीला नागरी सहकारी पत संस्‍था गारगोटी ता.भुदरगड यांचेकडील पत्र जावक क्र.1024 दिनांक 19/10/2026 व वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय तानाजी माने"
}
