{
  "village_code": "273400090425860000",
  "village_name": "मडुर",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T14:09:04Z",
  "surveys": [
    "179",
    "195",
    "368",
    "595",
    "77/अ",
    "77/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026\nहक्कसोडपत्र लिहून देणार:-१)जिजाबाई धोंडी पाटील २)कै.श्रीमाबाई भिकाजी देसाई म.वा.शिवाजी भिकाजी देसाई ,शुभांगी धनाजी देसाई ,वरद धनाजी देसाई अ.पा.क.आई शुभांगी,वेदिका धनाजी देसाई अ.पा.क.आई शुभांगी ,सुवर्णा दिनकर देसाई ,संगीता सदाशिव नागटिळे ३)शांताबाई गणपती पाटील ४)कृष्णाबाई धोंडी पाटील\nहक्कसोडपत्र लिहून घेणार :१)तुकाराम धोंडीबा पाटील २)कै.मारुती धोंडी पाटील म.वा.शालन मारुती पाटील ,संग्राम मारुती पाटील,संदीप मारुती पाटील व संध्याराणी सुरेश नेर्लेकर ३)कै.गणपती धोंडी पाटील म.वा.छाया गणपती पाटील ,स्वप्नील गणपती पाटील ४)कै.श्रीपती धोंडी पाटील म.वा.सिंधुताई श्रीपती पाटील,अजिंक्य श्रीपती पाटील व विनायक श्रीपती पाटील\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार हक्कसोडपत्र लिहून देणार यांनी हक्कसोड पत्र लिहून घेणार यांना मे.दुय्यम निबंधक भुदरगड ता.भुदरगड यांचे समोर रजि.दस्त क्र.1384 /2008 दि.19/12/2008 रोजी विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून दिलेने व मा.तहसीलदारसो भुदरगड यांचेकडील क्र.ई-म्युटेशन/एसआर/192/2026 दि.04/11/2026 रोजीचे गट खुला केलेले पत्र पाहून नोंद केली असे.",
  "talathi": "दत्तात्रय तानाजी माने"
}
