{
  "village_code": "273400090425890000",
  "village_name": "पाचर्डे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 934,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:33:34Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक /जमाबंदी /वशी/२१६ /२०२६ दिनांक ०५ /०८/२०२६\nआदेश दिनांक : 05/08/2026\nस्थावरमिळकत जप्ती हुकुम :- श्री इंदिरा महिला नागरी सह पत संस्था मर्या पुष्पनगर ता भुदरगड यांचे कडील जा क्र २८/२०२६/२७ दिनांक २७/०७/२०२६ तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाकोल्हापूर यांध्ये कडील दि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनितम १९६० कलम १५६ (१ ) अन्वये आदेश दिनांक ०८ /०५/२०२५ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका भुदरगड यांचे कडील वसुली दाखला तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कडील परी पत्रक क्र ए.जि. कक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/०५/२०२३ लगत मा तहसिलदारसो भुदरगड यांचे कडील पत्र क्रमांक /जमाबंदी /वशी/२१६ /२०२६ दिनांक ०५ /०८/२०२६ प्रमाणे र रु १३३६३३६/- थकविले मुळे मनोहर बाबुराव पाटील त्यांचे गट नं १७९ क्षेत्रावर स्थावरमिळकत जप्ती हुकुम आदेश नोंद करणे कमी नोंद दाखल.",
  "talathi": "अनंत शामराव कांबळे"
}
