{
  "village_code": "273400090425890000",
  "village_name": "पाचर्डे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 936,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:33:34Z",
  "surveys": [
    "121",
    "178",
    "188",
    "2",
    "210",
    "282",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक आर टी एस /एस आर /४६ /२०२६ दिनांक २५/०९/२०२६\nआदेश दिनांक : 25/09/2026\nराजपत्राने नावात बदल : मा तहसिलदारसो भुदरगड यांचे कडील आदेश क्रमांक आर टी एस /एस आर /४६ /२०२६ दिनांक २५/०९/२०२६ श्री कृष्णा बाळू पाटील यांनी नावात बदल करणे करिता महाराष्ट्र शासन राज पत्र भाग-दोन RNI No MAHBIL/२०१२ /४८००६.Reg No.PCE/०६८ /२०१३-१५, गुरवार ते बुधवार जून १९-२५ २०२५ /जेष्ठ२९ ते आषाढ ४ शके १९४७ नोंदणी क्र P-२५२५६१७ अन्वये कृष्णा बाळा पाटील या नवा ऐवजी कृष्णा बाळू पाटील असे नावात बदल करणे कामी गट क्रमांक १२१,१७८,१८८,०२,२१०,२८२,७५ या वर आदेशाने नोंद दाखल",
  "talathi": "अनंत शामराव कांबळे"
}
