{
  "village_code": "273400090425980000",
  "village_name": "पडखंबे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2006,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:32:55Z",
  "surveys": [
    "467"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nआनंदी शंकर शिंदे ,प्रणाली जयसिंह देसाई ,साधना जयवंत देसाई - - -रा. पडखंबे(खाता क्रमांक2514) यांचे गट/सर्व्हे क्रमांक467, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7683 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7683 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रणाली जयसिंह देसाई ,साधना जयवंत देसाई - - -, (खाता क्रमांक :-1674)गट/सर्व्हे क्रमांक 467 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7683 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भुदरगड जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2548 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमौजे पडखंबे ता.भुदरगड येथील बाजूस दाखल गट नं 467 मध्ये 1)कृष्णा शामराव पाटील, 2)प्रकाश शामराव पाटील, 3)संजय शामराव पाटील, 4)अंजना विष्णू नागटीळे, 5) आनंदी शंकर शिंदे यांचे मालकी हक्काचे सामाईक क्षेत्र 0.7683 हे.आर. इतके क्षेत्र होते. त्यामधील 0.6146हे.आर. इतके क्षेत्र यापूर्वी रजि.खरेदीपत्र दस्त क्रमांक 2293/2025 दिनांक 14/10/2025 अन्वये खाते क्रमांक 2192 मधील 1)कृष्णा शामराव पाटील, 2)प्रकाश शामराव पाटील, 3)संजय शामराव पाटील, 4)अंजना विष्णू नागटीळे या हिस्सेदारांनी खरेदी घेणार प्रणाली जयसिंह देसाई व साधना जयवंत देसाई यांना क्षेत्र 0.6146 हे.आर. खरेदी दिले होते त्यानंतर 1)प्रणाली जयसिंह देसाई 2) साधना जयवंत देसाई व सामाईक हिस्स्यातील खरेदी न दिलेली हिस्सेदार 3)आनंदी शंकर शिंदे यांची सामाईक नावे खाते क्रमांक 2514 मध्ये लावण्यात आली. सदर रजि. खरेदीपत्र दस्त क्रमांक 2548/2026 दिनांक 29/09/2026 अन्वये वरील 1 ते 5 यांचे सामाईक हिस्स्यातील क्षेत्र 0.6146 आर व उर्वरीत खरेदी देणार आनंदी शंकर शिंदे यांचे अविभक्त हिस्सेचे संपूर्ण क्षेत्र 0.1537हे.आर. असे एकूण 0.7683 हे.आर. क्षेत्र हे खरेदी घेणार प्रणाली जयसिंह देसाई व साधना जयवंत देसाई यांचे नावे केली असे.",
  "talathi": "मोनाक्षी जगन्नाथ सावंत"
}
