{
  "village_code": "273400090425980000",
  "village_name": "पडखंबे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:32:55Z",
  "surveys": [
    "255/अ",
    "256",
    "266",
    "298",
    "343",
    "372",
    "510"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : पश्चिम भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या.कडगाव\nलिहुन घेणार : जानबा रामा गुरव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 255/अ तपशिल : जानबा याचां प.भु ना.सह.प.सं.मर्या कडगाव याचां बोजा र रु.8,000/- नोंद - 279\nतसेच सर्व्हे क्रमांक 298 वर फेरफार क्रमांक 837,सर्व्हे क्रमांक 256,266,343,372,510 वर फेरफार क्रमांक 783 ने घेतलेला जानबा याचां पश्चिम भु.ना.प.सं.मर्या कडगाव यांचेकडील र रु.8,000/-बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पश्चिम भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या.कडगाव यांचेकडील पत्र/दाखला दि.06/10/2026 व वर्दी अर्ज दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मोनाक्षी जगन्नाथ सावंत"
}
