{
  "village_code": "273400090425990000",
  "village_name": "वेंगरुळ",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:42:37Z",
  "surveys": [
    "496"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमौजे वेंगरूळ ता.भुदरगड येथील बाजूस दाखल गट नं 496 वरील खातेदार 1)पांडुरंग रामचंद्र सिद्रुक,2)बाबासो रामचंद्र सिद्रुक,3)रंगराव रामचंद्र सिद्रुक,4)राजेंद्र रामचंद्र सिद्रुक यांनी कोल्हापूर जिल्हा सह.कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि. कोल्हापूर या बँकेकडून तारण गहाण ठेवलेने त्या बँकेचे नाव भोगवटा सदरी लागले होते. तरी त्यांनी ते कर्ज परतफेड केले असून अर्जदारांनी कोल्हापूर जिल्हा सह.कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि. कोल्हापूर यांचेकडील बोजा कमी चे पत्र/दाखला दि.08/01/2026 व वर्दी अर्ज दिलेवरून भोगवटा सदरी 1)पांडुरंग रामचंद्र सिद्रुक,2)बाबासो रामचंद्र सिद्रुक,3)रंगराव रामचंद्र सिद्रुक,4)राजेंद्र रामचंद्र सिद्रुक यांची नावे दाखल करून इतर अधिकारातील बोजा कमी केला असे",
  "talathi": "मोनाक्षी जगन्नाथ सावंत"
}
