{
  "village_code": "273400090426140000",
  "village_name": "कारीवडे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:16:31Z",
  "surveys": [
    "128",
    "234"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : श्री शंकर- पार्वती वि.का.सह.(विकास) सेवा संस्था म.देवर्डे पैकी कोलेवाडी\nलिहुन घेणार : संभाजी पांडुरंग डाकरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 234 वर फेरफार क्रमांक 980 ने घेतलेला बोजा संभाजी पांडुरंग डाकरे यांचा श्री शंकर पार्वती से सो म देवर्डे पैकी कोलेवाडी र रु 250000/ इकरार बोजा नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुषमा पांडुरंग गोल्हार"
}
