{
  "village_code": "273400090426160000",
  "village_name": "म्हासरंग",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1407,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:58:51Z",
  "surveys": [
    "120",
    "232",
    "248",
    "256",
    "9",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/एसआर/41/2026\nआदेश दिनांक : 25/09/2026\nमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग-दोन RNI No.MAHBIL/२०१२/४८००६, Reg. No. PCE/०६८/२०१३-१५, गुरुवार ते बुधवार फेब्रुवारी १९-२५ २०२६/माघ ३० मे ते फाल्गुन ६, शके १९४७ नोंदणी क्र. P-२५१३९३२२ अन्वये \"भाऊ बाळू कांबळे\" या नावाऐवजी \"भाऊ बाळा कांबळे \" असे नावात बदल करणे उचित वाटत असलेने मला प्राप्त अधिकारान्वये मी, डॉ. अर्चना पाटील, तहसिलदार, भुदरगड मौजे म्हासरंग ता. भुदरगड येथील ८-अ खाते क्र. १४२ या जमिनींचे ७/१२ पत्रकी क्षेत्रास \"भाऊ बाळू कांबळे\" या नावाऐवजी \"भाऊ बाळा कांबळे\" असा नावांत बदल करणेबाबत आदेश देत आहे.यमा तहसीलदार सो भुदरगड यांचे कडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/एसआर/41/2026 आदेश दिनांक : 25/09/2026 जमिनींचे ७/१२ पत्रकी क्षेत्रास \"भाऊ बाळू कांबळे\" या नावाऐवजी \"भाऊ बाळा कांबळे\" असा नावांत बदल करणे कामी वरील आदेशां नुसार नोंद केली",
  "talathi": "सचिन राजाराम पाटील"
}
