{
  "village_code": "273400090426310000",
  "village_name": "शिवडाव बुद्रुक",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:43:34Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : श्री राम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर, कोल्हापूर\nलिहुन देणार : संतोष प्रतापराव पाटील रा. शिवडाव बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 7 यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7796 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर कर्जदार संतोष प्रतापराव पाटील , सहकर्जदार मनोहर प्रतापराव पाटील , मालन प्रतापराव पाटील , माया शेखर जाधव . जमीनदार महादेव शामराव देवडकर, गजानन सुबराव चांदेलकर, किरण अशोकराव पाटील आणि मान्यतादार स्मिता मनोहर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष प्रतापराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 24 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विवेक मारुती पिचड"
}
