{
  "village_code": "273400100426400000",
  "village_name": "बहिरेवाडी",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:43:55Z",
  "surveys": [
    "340",
    "341/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दाखल केले जमिनीचे खातेदार गजानन केशव मिरजकर असुन त्‍यांनी सदरच्‍या जमिनी पैकी गट नं ३४० पैकी ०.०७.७० हे.आर. व ३४१/अ पैकी ०.०५.७० हे.आर क्षेत्र हे कल्‍लाप्‍पा केशव मिरजकर यांचे असुन त्‍यांचेकडून रजिस्‍टर गहाणखत दुयम निबंधक आजरा यांचेकडील दस्‍त क्र१२२७ दिनांक-१८/१२/२०२७ ने मुदत गहाण स्‍वरूपी ताब्‍यात घेतली होती.त्‍याबाबचा फेरफार नं २१६० दि.२९/१२/२०२७ नोंदविणेत आला होता.सदरचे मुदत गहाण ची रक्‍कम कल्‍लापा केशव मिरजकर यांनी परतफेड केल्‍याने त्‍याबाबतचे रजिस्‍टर रिकन्‍व्‍हेंन्‍स दुयम निबंधक आजरा यांचेकडील दस्‍त क्र/अजर/१३३९/२०२६ दिनांक- ११/०९/२०२६ आलेने गजानन केशव मिरजकर यांचेकडील क्षेत्र कमी करून कल्‍लापा केशव मिरजकर यांचे नावे करण्‍यासाठी व इतर हक्‍कातील गहाणखत शेरा कमी करण्‍यासाठी नोंद केली",
  "talathi": "सुधीर बजरंग गोरे"
}
