{
  "village_code": "273400100426560000",
  "village_name": "जाधेवाडी",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 630,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:21:01Z",
  "surveys": [
    "249",
    "25",
    "288",
    "292",
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.393/विवअ/156/बोजा नोंद/7-167-93/171/2026-27\nआदेश दिनांक : 22/09/2026\nजप्ती आदेशाने:- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कर्जदार उज्वला सदाशिव मांगले यांनी कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्या. डोंबिवली यांचेकडून र रु. 2,45,234/-व व्याज इतके घेतलेले कर्ज थकविले बाबत विशेष वसुली अधिकारी ( महाराष्ट्र शासन प्राधिकृत ) कांचनगौरी महिला सहकारी पतपेढी मर्या. डोंबिवली जा.क्र.393/विवअ/156/बोजा नोंद/7-167-93/171/2026-27 दि.22/09/2026 चा स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम लगत अपर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.कक्ष/आर.आर./169/2023. दि. 19/05/2023 नुसार मौजे जाधेवाडी येथील गट नं. 25, 43, 196, 249, 292, 288. कर्जदार उज्वला सदाशिव मांगले यांचे हिस्सेस इतर हक्कात सदर मिळकत हस्तातरीत करणे,विक्री,तबदील,गहाणखत करणेस मनाई अशी नोंद करणेस नोंद ता.म.",
  "talathi": "वैभव प्रकाश पाटील"
}
