{
  "village_code": "273400100426600000",
  "village_name": "मडीलगे",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3691,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:45:16Z",
  "surveys": [
    "1227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : दि आजरा अर्बन कोऑप बँक लिमिटेड आजरा\nलिहून घेणार : उत्तम बचाराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1227 तपशिल : प्रमाणे उत्तम बचाराम पाटील ,बचाराम गणपती पाटील यानी दि आजरा अर्बन को आँप बँक लि., आजरा तर्फे शाखा आजराचे वरीष्ठ अधिकारी प्रकाश तुकाराम परळकर यांच्या कडुन रक्कम रुपये 2600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3252\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स पत्र दस्त क्र 1398/2026 पहिले.बँक दि आजरा अर्बन कोऑप बँक लिमिटेड आजरा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा शंकर कांबळे"
}
