{
  "village_code": "273400100426600000",
  "village_name": "मडीलगे",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:45:16Z",
  "surveys": [
    "526",
    "528",
    "738"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन देणार : श्री भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. मडिलगे\nलिहुन घेणार : विजय मारुती कुरळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 738 वर फेरफार क्रमांक 2875 ने घेतलेला बोजा दिनांक 01/01/2020 रोजी श्री भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत चा विजय मारुती कुरळे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स पत्र दस्त क्र 1503/2026 दि12/10/2026 बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा शंकर कांबळे"
}
