{
  "village_code": "273400100426600000",
  "village_name": "मडीलगे",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3696,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:45:16Z",
  "surveys": [
    "947"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लि\nगहाणखत लिहुन देणार : सुरेश महादेव शिमणे रा. मडीलगे यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1590-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 947 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश महादेव शिमणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशुभम सुरेश शिमणे - कर्जदार (खाता क्रमांक :- 8528) ,",
  "talathi": "रेखा शंकर कांबळे"
}
