{
  "village_code": "273400100426640000",
  "village_name": "कोरीवडे",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1885,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:36:51Z",
  "surveys": [
    "147",
    "223",
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.एस.आर ओ 55/25\nआदेश दिनांक : 12/10/2026\nबाजूस दाखल केलेले जमिनीबाबत विशेष वसुली अधिकारी स्वामी विवेकानंद नागरी सह पत संस्था मर्या.आजरा ता. आजरा यांचेकडील आदेश क्रमांक 55/25 दिनांक 12/10/2026 नुसार मौजे कोरीवडे येथील गट नंबर 147,223,255 चे खातेदार भिकाजी भीमराव पाटील, शालीनी भीमराव पाटील, जयश्री दादासो पाटील, अश्वीनी अनिलकुमार पाटील यांनी संस्थेचे कर्ज थकीत ठेवलेने सोबत कलम 101 व 107 चे प्रमाणपत्र जोडून आलेने भिकाजी भीमराव पाटील, शालीनी भीमराव पाटील, जयश्री दादासो पाटील, अश्वीनी अनिलकुमार पाटील, यांचे हिस्सेकरीता सदर मिळकतीवर, स्थावर मिळकत जप्ती आदेश प्राप्त झालेवरून भिकाजी भीमराव पाटील, शालीनी भीमराव पाटील, जयश्री दादासो पाटील, अश्वीनी अनिलकुमार पाटील यांच्या हिस्सेवर मौजे कोरीवडे ता आजरा यांचे गट नं 147,223,255 च्या इतर हक्कात भिकाजी भीमराव पाटील, शालीनी भीमराव पाटील, जयश्री दादासो पाटील, अश्वीनी अनिलकुमार पाटील यांचे हिस्सेस स्वामी विवेकानंद नागरी सह पत संस्था मर्या.आजरा यांचा स्थावर मिळकत, तबदीली.,बोजा,बक्षीस, खरेदी,हस्तांतरणाने स्वीकृत अगर कोणत्याही प्रकारे हस्तांतर करणेस मनाई करणेत येत आहे असा शेरा सात.बारा च्या इतर हक्कामध्ये ठेऊन नोंद केली असे",
  "talathi": "प्रविण मष्णू हदगल"
}
