{
  "village_code": "273400100426680000",
  "village_name": "साळगांव",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2319,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:48:29Z",
  "surveys": [
    "346",
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : एस आर ओ/55/20\nआदेश दिनांक : 13/08/2026\nजप्ती आदेशाने- बाजूस दाखल केले जमीनीचे खातेदार श्री.लक्ष्मण बंडू माडभगत यांनी धनको स्वामी विवेकानंद नागरी सह पतसंस्था मर्या, आजरा ता. आजरा जि. कोल्हापूर यांचेकडून कर्ज घेतले असलेने, सदर कर्जाची परतफेड न केलेने विशेष वसुली व विक्री अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1960 मधील नियम 107(10) अन्वये स्थावर मिळकत जप्ती हुकुम जा नं 55/20 दिनांक 13/08/2026 रोजी पारित केलेने तसेच तहसिलदार कार्यालय यांचे कडील क्र/आरटीएस/कावि/920/2026 दिनांक 31/08/2026 रोजीचे पत्र इकडील कार्यालयास प्राप्त झालेने ७/१२ चे इतर हक्कात र.रु. 6,51,687/- चा बोजा व सदर स्थावर मिळकत तबदील करणेस, तीवर बोजा करणेस, बक्षीस देणेस, हस्तांतरण करणेस अगर खरेदी देणेस मनाई हुकूम असा शेरा ठेवून नोंद केली असे.\nसंदर्भ- मा अपर जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचे कडील क्र .अ.जि. कक्ष/आर.आर./१६९/२०२३ दि. १९/०५/२०२३ रोजीचे परिपत्रक",
  "talathi": "इरफान दिलावर सनदी"
}
