{
  "village_code": "273400100426700000",
  "village_name": "मुंगूसवाडी",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:46:07Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहुन घेणार : श्री कामवीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था, मर्या हाजगोळी खुर्द ता आजरा जि कोल्हापूर\nलिहुन देणार : नामदेव हरी पालकर रा. मुंगूसवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 80 यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1006 दिनांक 20/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4720 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव हरी पालकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 17/2026 दिनांक 20/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव प्रकाश पाटील"
}
