{
  "village_code": "273400100426790000",
  "village_name": "देवर्डे",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2781,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:42:22Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सहकारी पत संस्था मर्या आजरा,ता. आजरा\nगहाणखत लिहुन देणार : अशोक अंतू गुरव रा. देवर्डे यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1446-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 क्षेत्र 0.1135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक अंतू गुरव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअनिल अशोक गुरव - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 115) ,\nरंजना अशोक गुरव - मान्‍यतादेणार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अनिता शंकर पाटील"
}
