{
  "village_code": "273400100426830000",
  "village_name": "दाभील",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1763,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:41:53Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी (अवसायनात ) ता भुदरगड\nलिहून घेणार : विलास गणपती गवळी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 201 तपशिल : गहाण देणे, बक्षिस देणे, हस्तांतर करणे बाबत जप्ती आदेश दिला अधिकारी भुदरगड ना.स.प.स. यांचे हुकमावरून जप्ती आदेश ने गणपती यांचे हिस्सेवर र. रु. २३३९७/- तबदील, बोजा, बक्षिस, हस्तातरण करणेस मनाई आहे. भु. ना. प. स. स्वे रि अधिकारी यांचे हुकमावरून - 770\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी (अवसायनात ) ता भुदरगड यांचेकडील पत्र जावक क्रमांक 12/2026 दिनांक 22/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण मष्णू हदगल"
}
