{
  "village_code": "273400100426840000",
  "village_name": "शेळप",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1563,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:47:50Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\n“लक्ष्मीमुक्ती” मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उताऱ्यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणेबाबत:शासन परिपत्रक क्रमांक एस -14/216816/प्र.क्र.४५८/ल-6 दिनांक 25/09/1992 तसेच जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र.कार्या.8/ आरटीएस/ आरआर/ 707/2025 दिनांक 02/05/2025 नुसार 7/12 वर पतीबरोबर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून घेणेबाबत परिपत्रक आहे. त्या नुसार जानबा रामा पाटील यांची पत्नी शोभा जानबा पाटील हिचे नाव मौजे – शेळप येथील गट क्रमांक – 114 मध्ये अर्जदार हिस्सेचे क्षेत्रास सह हिस्सेदार म्हणून दाखल करणे बाबत जानबा रामा पाटील यानी अर्ज दिलेने पत्नीचे नाव सह हिस्सेदार म्हणून दाखल केले",
  "talathi": "संतोष धनाजी पाटील"
}
