{
  "village_code": "273400100426940000",
  "village_name": "आवंडी",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:44:12Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : एकता सहकारी गृहतारण संस्था मर्या.पेरणोली\nलिहून घेणार : निवृत्ती धुळू मिसाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : प्रमाणे निवृत्ती धुळू मिसाळ यानी एकता सहकारी गृहतारण संस्था मर्या पेरणोली यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 359\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बाजूस दाखल केले जमीन मौजे आवंडी ता. आजरा येथील गट न.17 मधील निवृत्ती धुळू मिसाळ यांचे हिस्सेवर एकता सहकारी गृहतारण संस्था मर्या.पेरणोली यांचे कडून दस्त क्र.१२७२ ने दिनांक १३/०८/२०२४ रोजी तारण देऊन 1000000 (दहा लाख)रु कर्ज घेतले होते ते त्यांनी परतफेड केले बाबत रिकन्वेंस दस्त क्र.१४२९ दि.२९/०९/२०२६ केले ने बोजा कमी करणेस नोद.",
  "talathi": "संजय बापू निकम"
}
