{
  "village_code": "273400100426980000",
  "village_name": "सुळेरान",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:49:09Z",
  "surveys": [
    "172",
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गवसे,\nलिहून देणार : लिंबाजी उर्फ हरी शंकर पाटील रा. सुळेरान यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175, 172 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गवसे यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष धनाजी पाटील"
}
