{
  "village_code": "273400100427100000",
  "village_name": "सरंबळवाडी",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1245,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:48:08Z",
  "surveys": [
    "358/2",
    "564/1",
    "577/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : आयुक्त\nआदेश क्रमांक : एस-१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल 6, मंत्रालय मुंबई ४०००३२\nआदेश दिनांक : 25/09/1992\nलक्ष्मी मुक्ती योजना :-\nमौजे सरंबळवाडी ता. आजरा येथील गट नं ५६४/१, ५७७/१, ३५८/१ चे खातेदार श्री. तुकाराम मारुती मोळे यांनी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र. एस-१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल 6, मंत्रालय मुंबई ४०००३२ दि. २५/०९/१९९२ अन्वये व मा. तहसीलदारसो, आजरा यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/कावि/१३८१/२०२५ दि. ०६/०६/२०२५ सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी सौ. शोभा तुकाराम मोळे यांचे नाव ७/१२ पत्रकी दाखल करणे कामी परिपत्रक , पोलीस पाटील दाखला, संमतीपत्र जोडून पती व पत्नी यांनी एकत्रित सहीने वर्दी अर्ज दिलेनुसार श्री. तुकाराम मारुती मोळे यांचे हिस्से मध्ये त्यांच्या पत्नी सौ. शोभा तुकाराम मोळे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करून नोंद ता.म.",
  "talathi": "जी एन पाटील"
}
