{
  "village_code": "273400100427130000",
  "village_name": "हांदेवाडी",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 779,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:49:37Z",
  "surveys": [
    "196",
    "199"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/149-150/एसआर/52/2026\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा.तहसिलदारसो आजरा यांचेकडील क्र.आरटीएस/149-150/एसआर/52/2026 दि.30/09/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे मौजे हांदेवाडी येथिल खातेदार रामू भिमा केसरकर ,विष्णू भिमा केसरकर ,सुर्यकांत बाळकू केसरकर ,शेलाजी भिमा केसरकर यांचे गट नं.196,199 वरील इतर हक्कात नोंद असलेले इतर वारस भोगवटादार सदरी असलेल्या खात्यामध्ये समाइकात समाविष्ट करणेबाबत आदेश झालेने इंदुबाई कृष्णा रोकडे ,सुशिला धनाजी पेडणेकर यांची नावे इतर हक्कातून कमी करुन कब्जेदार सदरी नोंद केली.सदरचा आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "गजानन ईश्वर पाटील"
}
