{
  "village_code": "273400100427220000",
  "village_name": "हात्तिवडे",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:49:56Z",
  "surveys": [
    "284/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार धोंडीबा बाबू पाटील यांनी दि महाराष्ट्र स्टेट लँड बँक आजरा सध्याचे नाव कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.कोल्हापूर यांचेकडून र.रु.२८०० इतके कर्ज घेऊन जमीन तारण दिली होती.सदर कर्ज त्यांनी पूर्ण परतफेड केलेबाबत कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.कोल्हापूर यांचेकडील पत्र जा.क्र.२०२४-२५ दिनांक ३१/१२/२०२४ चे पत्र प्राप्त झालेने 7/12 पत्रकी नोंद असलेले दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप.लँड डे.बँक शाखा मुंबई यांचे नाव कमी करून धोंडीबा बाबू पाटील यांचे नाव भोगवटादार सदरी नोंद करणेकामी तसेच इतर हक्कातील बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद.ता.म.",
  "talathi": "वंदना शिवाजी शिंदे"
}
