{
  "village_code": "273400104341800000",
  "village_name": "आजरा",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10895,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:37:16Z",
  "surveys": [
    "298/2/अ/28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड आजरा\nगहाणखत लिहुन देणार : मिनाक्षी नामदेव जाधव रा. आजरा यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1578-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1875000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 298/2/अ/28 क्षेत्र 3.8230 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिनाक्षी नामदेव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1875000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nमच्छिंद्र रघुनाथ देसाई (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nछाया कृष्णा जाधव - कर्जदार (खाता क्रमांक :- 4581) ,",
  "talathi": "अमोल शशिकांत लोकरे"
}
