{
  "village_code": "273400104341800000",
  "village_name": "आजरा",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10897,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:37:16Z",
  "surveys": [
    "398/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड कोल्हापुर शाखा आजरा\nगहाणखत लिहुन देणार : इमाम इनूस शेख रा. आजरा यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1588-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 398/1 क्षेत्र 0.8130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इमाम इनूस शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसचिन लक्ष्मण सावंत (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसोबिया मोहम्मद युनुस शेख - कर्जदार (खाता क्रमांक :- 1913) ,",
  "talathi": "अमोल शशिकांत लोकरे"
}
