{
  "village_code": "273400104341800000",
  "village_name": "आजरा",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10903,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:34:25Z",
  "surveys": [
    "411"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जवाहर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आजरा\nगहाणखत लिहुन देणार : झाकीर इब्राहीम नसरदी रा. आजरा यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1630-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 411 क्षेत्र 0.0350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री झाकीर इब्राहीम नसरदी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल शशिकांत लोकरे"
}
