{
  "village_code": "273400104341800000",
  "village_name": "आजरा",
  "taluka_name": "आजरा",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10907,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:43:51Z",
  "surveys": [
    "397"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले ग्रामीण बिगर शेेती,सहकारी पतसंस्था मर्या, हात्तिवडे\nगहाणखत लिहुन देणार : हुसेन खुदबुद्धीन दरवाजकर रा. आजरा यांनी दुय्यम निबंधक आजरा यांचेकडील दस्त क्रमांक 1649-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 397 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हुसेन खुदबुद्धीन दरवाजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल शशिकांत लोकरे"
}
