{
  "village_code": "273400110427390000",
  "village_name": "कडगांव",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7716,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:51:52Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आधार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र यल्लापा करीगार रा. कडगांव यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5358-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र यल्लापा करीगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसावित्री राजेंद्र करीगार-सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "आनंदा तुकाराम मसवेकर"
}
