{
  "village_code": "273400110427390000",
  "village_name": "कडगांव",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:48:43Z",
  "surveys": [
    "1468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nलिहून देणार : केदारलिंग विविध कार्यकारी सहकारी (विकास)सेवा संस्था मर्यादित कडगाव\nलिहून घेणार : श्री.विठ्ठलाईदेवी व्यवस्थापक सरकार\nगट नंबर/ सर्वे नंबर 1468 वरील केदारलिंग विविध कार्यकारी सहकारी (विकास)सेवा संस्था मर्यादित कडगाव यांचेकडून दिनांक 29/07/1994 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दि.02/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आनंदा तुकाराम मसवेकर"
}
