{
  "village_code": "273400110427410000",
  "village_name": "गडहिंग्लज",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 51243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:55:24Z",
  "surveys": [
    "158/3/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 20-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026\nलिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक, शाखा कोल्हापूर.\nलिहुन देणार : स्नेहा शिवानंद नेजी रा. गडहिंग्लज गट नंबर/ सर्वे नंबर 158/3/8 यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 4546 दिनांक 1/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्नेहा शिवानंद नेजी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन भिमराव सावंत"
}
