{
  "village_code": "273400110427410000",
  "village_name": "गडहिंग्लज",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 51247,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:55:24Z",
  "surveys": [
    "219"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक लि, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : निखिल महादेव इंगळी रा. गडहिंग्लज यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5396-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 219 क्षेत्र 1.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखिल महादेव इंगळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन भिमराव सावंत"
}
