{
  "village_code": "273400110427410000",
  "village_name": "गडहिंग्लज",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 51252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:55:24Z",
  "surveys": [
    "158/1/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट :-\nडीड ऑफ अपार्टमेंट देणार :- संजय बसवाणी कुराडे व रोहिदास बसवाणी कुराडे.\nडीड ऑफ अपार्टमेंट घेणार :- दयानंद नागोजी पाटील व पूजा दयानंद पाटील.\nमौजे व तालुका गडहिंग्लज येथील जुना रि सं नं 352 हिस्सा नं 1 ब प्लॉट नं 3 वाडीविभाजन नंतर बदल झालेला नविन रि सं नं 158 हिस्सा नं 1 ब प्लॉट नं 3 मधील क्षेत्र 3.7715 आर चौ मी आकार रु पै 0.36 ची बिगरशेती जमीन मिळकत श्री नागज्योती उर्फ संजीव कृष्णराव बिरंजे यांचे नावे दाखल असून सदरचे बिगरशेती जमीन मध्ये श्री नागज्योती उर्फ संजीव कृष्णराव बिरंजे यांनी लॅडमार्क प्राईड या नावाची निवासी उपयोगी आर सी सी बहुमजली इमारत बांधली असून सदरचे इमारतीमध्ये संजय बसवाणी कुराडे व रोहिदास बसवाणी कुराडे यांनी या निवासी संकुलातील बी विंग पहिल्या मजल्यावरील वन बी एच के सदनिका क्रमांक 2 यांचे क्षेत्र 700.00 चौ.फूट कार्पेट क्षेत्र 519.00 चौ.फूट पार्किंग सह फ्लॅट ची मिळकत मा दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 2494 दिनांक 10/07/2018 रोजीचे खरेदी दस्ताने र रु 1375000/- देवून खरेदी घेतली असून सदरचा फ्लॅट त्यांनी दयानंद नागोजी पाटील व पूजा दयानंद पाटील यांना मा दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 5246 दिनांक 09/10/2026 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 1575000/- घेवून खरेदी दिला असून त्याची नोंद गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल करून मिळणेकामी दयानंद नागोजी पाटील यांनी वर्दी अर्जासोबत डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची प्रत हजर केलेने रि सं नं 158 हिस्सा नं 1 ब प्लॉट नं 3 मधील क्षेत्र 3.7715 आर चौ मी आकार रु पै 0.36 चे 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल असले संजय बसवाणी कुराडे व रोहिदास बसवाणी कुराडे यांचे नाव कमी करून दयानंद नागोजी पाटील व पूजा दयानंद पाटील यांनी बी विंग पहिल्या मजल्यावरील वन बी एच के सदनिका क्रमांक 2 यांचे क्षेत्र 700.00 चौ.फूट कार्पेट क्षेत्र 519.00 चौ.फूट पार्किंग सह चा फ्लॅट डीड ऑफ अपार्टमेंटने घेतलेची नोंद दाखल करणेस फेरफार नोंद.",
  "talathi": "सचिन भिमराव सावंत"
}
