{
  "village_code": "273400110427410000",
  "village_name": "गडहिंग्लज",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 51256,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:55:24Z",
  "surveys": [
    "225/7/अ/8/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nखरेदी / डीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार :- सागर रामगोंडा पाटील व भास्कर रामगोंडा पाटील.\nखरेदी / डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार :- देवराज गुरूनाथय्या संभाळ.\nमौजे व तालुका गडहिंग्लज येथील जुना रि सं नं 581 हिस्सा नं 7/अ मधील प्लॉट नं 8/9 चा वाडी विभाजन नंतर बदल झालेला रि सं नं 225 हिस्सा नं 7/अ मधील प्लॉट नं 8/9 क्षेत्र 4.4860 आर चौ मी आकार रु पै 0.43 ची बिगरशेती जमीन मिळकत सागर रामगोंडा पाटील व भास्कर रामगोंडा पाटील यांचे नावे दाखल असून सदरचे बिगरशेती जमीन मध्ये सागर रामगोंडा पाटील व भास्कर रामगोंडा पाटील यांनी मल्लिकार्जुन संकुल या नावाची निवासी उपयोगी आर सी सी बहुमजली इमारत बांधली असून सदरचे इमारतीमध्ये देवराज गुरूनाथय्या संभाळ यांनी या निवासी संकुलातील जमीन मजल्यावरील वन बी एच के सदनिका नं 102 याचे विक्री व बिल्टअप क्षेत्र चौ मी 43.38 चौ मी ची मिळकती मा दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 782 दिनांक 06/03/2013 रोजीचे खरेदी / डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 415000/- देवून सागर रामगोंडा पाटील व भास्कर रामगोंडा पाटील यांचेकडून खरेदी केले असलेने सदरील खरेदी / डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची नोंद गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल करणेकामी देवराज गुरूनाथय्या संभाळ यांनी वर्दी अर्जासोबत खरेदी / डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताची ची झेरॉक्स प्रत वर्दी अर्जासोबत हजर केलेने रि सं नं 225 हिस्सा नं 7/अ मधील प्लॉट नं 8/9 क्षेत्र 4.4860 आर चौ मी आकार रु पै 0.43 चे गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात सदनिका धारक देवराज गुरूनाथय्या संभाळ यांचे नावे फ्लॅट ची नोंद दाखल करणेस फेरफार दाखल.",
  "talathi": "सचिन भिमराव सावंत"
}
