{
  "village_code": "273400110427410000",
  "village_name": "गडहिंग्लज",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 51259,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:55:24Z",
  "surveys": [
    "103/अ/6/2/22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि आजरा शाखा गडहिंग्लज\nलिहून घेणार : विक्रम नारायण पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 103/अ/6/2/22 तपशिल : विक्रम नारायण पाटील यांचा श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि आजरा शाखा गडहिंग्लज कर्ज र रु 2500000/- - 42629\nप्रमाणे विक्रम नारायण पाटील यानी श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि आजरा शाखा गडहिंग्लज यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 46550\nप्रमाणे विक्रम नारायण पाटील यानी श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि आजरा शाखा प्रधान कार्यालय गडहिंग्लज यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 46933\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विक्रम नारायण पाटील यांनी मा सब रजिस्टर गडहिंग्लज यांचेकडील बोजा कमीचे विमोचन दस्त नं 5226 दिनांक 9/10/2026 रोजीचे दस्ताची प्रत / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन भिमराव सावंत"
}
