{
  "village_code": "273400110427410000",
  "village_name": "गडहिंग्लज",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 51261,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:50:22Z",
  "surveys": [
    "278/1/अ/1/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को. ऑप. बॅंक लि. गडहिंग्लज\nगहाणखत लिहुन देणार : रमेश शंकर कांबळे रा. गडहिंग्लज यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5501-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 278/1/अ/1/21 क्षेत्र 0.7785 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश शंकर कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन भिमराव सावंत"
}
