{
  "village_code": "273400110427410000",
  "village_name": "गडहिंग्लज",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 51266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:50:22Z",
  "surveys": [
    "232/1/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nआदेशाने :-\nमौजे व तालुका गडहिंग्लज येथील जुना रि सं नं ३७९ हिस्सा नं १/९ चा वाडीविभाजन झाले नंतर बदल झालेला रि सं नं २३२ हिस्सा नं १/९ क्षेत्र हे ०.०३ आर आकार रु ०.२८ पै ची जमीन मिळकत दयानंद वासुदेव गोवेकर यांचे नावे दाखल असून सदरची जमीन ही गाव हक्कदार इनामाचे आहे व ती जमिन भोगवटादार वर्ग 2 ची आहे.सदरची जमीन मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 करणेस दयानंद वासुदेव गोवेकर यांनी सदरील जमिनीची बाजारभावाच्या मुल्यांकानुसार 50 टक्के नजराणा रक्कम रुपये १०२३०००/-इतकी रक्कम स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गडहिंग्लज येथे दिनांक ३१/३/२०२६ रोजी ग्रास चलनाद्वारे शासकीय कोषागारात जमा केली असलेने महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील परिपत्रक क्रमांक वतन 1099/प्र क्र 223/ल-4 दिनांक 9 जुलै 2002 अन्वये महाराष्ट्र अधिनियम क्र.२१/२०२०अन्वये मा तहसीलदारसो,गडहिंग्लज यांनी त्यांचेकडील क्र जमीन/वतन/वर्ग२/एसआर/१२/2026 दिनांक ३१/७/2026 रोजीचे आदेशाने दयानंद वासुदेव गोवेकर यांचे नावे दाखल असलेल्या रि सं नं २३२ हिस्सा नं १/९ क्षेत्र हे ०.०३ आर आकार रु ०.२८ पै ची जमीन मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये दाखल करणेस तसेच सदरील 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल असलेला सशर्त अटीवर पूर्ण रयतावा हा शेरा कमी करणेस फेरफार नोंद दाखल.",
  "talathi": "सचिन भिमराव सावंत"
}
