{
  "village_code": "273400110427410000",
  "village_name": "गडहिंग्लज",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 51267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:50:22Z",
  "surveys": [
    "85/2/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक लि गडहिंग्लज\nलिहून घेणार : सविता नारायण रोकडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 85/2/ब/1 तपशिल : न. 4 ता.ग. गड अर्बन को. ऑ बँक गड र.रु. 1,20,000/- - 25291\nसर्व्हे क्रमांक : 85/2/ब/1 तपशिल : सविता नारायण रोकडे यांचे करिता सदरची मिळकत हस्तांतर करणेस अगर कोणताही बोजा दाखल करणेस मनाई आदेश दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक ली गडहिंग्लज यांचा. - 48088\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा व मनाई आदेश कमी करणेबाबत सविता नारायण रोकडे यांनी दि गडहिंग्लज अर्बन को ऑप बँक लि गडहिंग्लज यांचेकडील बोजा कमीचे दिनांक 30/10/2026 रोजीचे पत्र व विशेष वसुली अधिकारी यांचेकडील मनाई आदेश कमी करणेचे दिनांक 28/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा व मनाई आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन भिमराव सावंत"
}
