{
  "village_code": "273400110427410000",
  "village_name": "गडहिंग्लज",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 51275,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:37:25Z",
  "surveys": [
    "118/2/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nडीड ऑफ अपार्टमेंट प्रमाणे :-\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार :- आण्णासो मारुती रोटे.\nडीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार :- प्रियांका अजित पाटील व वैशाली पांडुरंग भिऊंगडे.\nमौजे व तालुका गडहिंग्लज येथील रि सं नं 118 हिस्सा नं 2/ब/1 ( जुना रि सं नं 150 हिस्सा नं 2 ) क्षेत्र 6.2500 आर चौ मी ची बिगरशेती जमीन मिळकत आण्णासो मारुती रोटे यांचे नावे दाखल असून सदरचे बिगरशेती जमीन मध्ये आण्णासो मारुती रोटे यांनी वृंदावन हाईट्स या नावाची निवासी उपयोगी आर सी सी बहुमजली इमारत बांधली असून सदरचे इमारतीमध्ये प्रियांका अजित पाटील यांनी या निवासी संकुलातील पहिल्या मजल्यावरील टू बी एच के सदनिका क्रमांक- एफ 104 यांचे कार्पेट एरीया क्षेत्र 52.425 चौ मी ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 2300 दिनांक 12/05/2026 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 1568000/- देवून खरेदी केला तसेच वैशाली पांडुरंग भिऊंगडे यांनी या निवासी संकुलातील पहिल्या मजल्यावरील टू बी एच के सदनिका क्रमांक- एफ 103 यांचे कार्पेट एरीया क्षेत्र 52.454 चौ मी ची मिळकत मा.दुय्यम निबंधकसो,गडहिंग्लज यांचे कडील दस्त नं 1485 दिनांक 26/03/2026 रोजीचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्ताने र रु 1568000/- देवून खरेदी केला असून त्यांची नोंद गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात दाखल करणे कामी प्रियांका अजित पाटील व वैशाली पांडुरंग भिऊंगडे यांनी वर्दी अर्जासोबत डीड ऑफ अपार्टमेंट ची झेरॉक्स प्रत हजर केलेने रि सं नं 118 हिस्सा नं 2/ब/1 क्षेत्र 6.2500 आर चौ मी चे गाव दफ्तरी 7/12 पत्रकी इतर हक्कात सदनिकाधारक प्रियांका अजित पाटील व वैशाली पांडुरंग भिऊंगडे यांचे नाव दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "सचिन भिमराव सावंत"
}
