{
  "village_code": "273400110427410001",
  "village_name": "बड्याचीवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 49167,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:01:02Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. अध्यक्षसो/ मॅनेजरसो गडहिंग्लज व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या गडहिंग्लज, जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र काशिनाथ कोणुरी रा. बड्याचीवाडी यांनी दुय्यम निबंधक गडहिंगलज यांचेकडील दस्त क्रमांक 5282-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 क्षेत्र 0.0310 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र काशिनाथ कोणुरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअमर राजेंद्र कोन्नुरी - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "सुरेश मल्लाप्पा मस्ती"
}
