{
  "village_code": "273400110427410001",
  "village_name": "बड्याचीवाडी",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 49173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:55:04Z",
  "surveys": [
    "144/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : गडहिंग्लज व्यापारी नागरी सह पतसंस्था मर्या. गडहिंग्लज\nलिहून घेणार : सुनिल विलासराव घोटणे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 144/1 तपशिल : प्रमाणे सुनिल विलासराव घोटणे यानी गडहिंग्लज व्यापारी नागरी सह पतसंस्था मर्या. गडहिंग्लज ता. गडहिंग्लज यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 45910\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सुनिल विलासराव घोटणे यांनी मा सब रजिस्टर गडहिंग्लज यांचेकडील बोजा कमीचे विमोचन दस्त नं 5464 दिनांक 28/10/2026 रोजीचे दस्ताची प्रत / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश मल्लाप्पा मस्ती"
}
