{
  "village_code": "273400110427420000",
  "village_name": "गिजवणे",
  "taluka_name": "गडहिंग्लज",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 10427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:56:16Z",
  "surveys": [
    "22/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nखरेदी (सेल सर्टिफिकेटने ) :-\nमौजे गिजवणे तालुका गडहिंग्लज येथील शेत जमीन गट नं 22 हिस्सा नं 2 क्षेत्र हे 0.3200 आर आकार रु 2.69 पै ची जमीन रामगोंडा शिवगोंडा पाटील यांचे नावे दाखल असून या जमिनीचे कुळ संजय मारुती बांदेकर,राजाराम मारुती बांदेकर व आशा गजानन शिरोडकर हे आहेत. वरील दाखल असले गट नंबर चे जमिनीचे मूळ मालक - रामगोंडा शिवगोंडा पाटील म वा अरविंद रामगोंडा पाटील,शशिकुमार रामगोंडा पाटील,मिलन शशिकुमार पाटील,श्रीधर शशिकुमार पाटील,आश्विनी अभिजित नलवडे,शिवगोंडा उर्फ बाबासो रामगोंडा पाटील,शंकरगोंडा रामगोंडा पाटील म वा राजलक्ष्मी शंकरगोंडा पाटील,ऐश्वर्या ओमकार पाटील,बसगोंडा रामगोंडा पाटील,इंदुमती रामगोंडा पंचाक्षरी म वा शिवकुमार रामगोंडा उर्फ दूरदुंडया पंचाक्षरी,महांत रामगोंडा उर्फ दूरदुंडया पंचाक्षरी,आनंद रामगोंडा उर्फ दूरदुंडया पंचाक्षरी म वा कांचन आनंद उर्फ सचिदानंद पंचाक्षरी,अरुणा प्रभाकर पुराणीक,आबासो रामगोंडा पाटील यांच्या मालकीच्या खाली निर्दिस्ष्ट केलेल्या जमिनीचे बाबतीस संजय मारुती बांदेकर,राजाराम मारुती बांदेकर व आशा गजानन शिरोडकर हे कुळे आहेत त्याअर्थी मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम ३२ के याच्या उपबंधान्वये कुळ संजय मारुती बांदेकर,राजाराम मारुती बांदेकर व आशा गजानन शिरोडकर यास उक्त जमिनीची किमत म्हणून रक्कम रुपये 756/-इतकी रक्कम अनामत ठेवण्याबद्दल फर्माविणेत आले होते व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम अनामत ठेवली असलेने उक्त कुळ हे उक्त अधिनियमाचे कलम 32 म यांच्या उपबंधान्वये उक्त जमिनीचे खरेदीदार आहेत असे समजून उक्त अधिनियमाच्या कलम 43 मध्ये तरतुद केल्याप्रमाणे जिल्हाधिकार्यांच्या आगावू मंजुरी वाचून उक्त जमीन, विक्री करून,देणगी म्हणून देवून,तिची अदलाबदल करून,गहाण ठेवून,पट्ट्याने देऊन किंवा अधिहस्तातरण करून हस्तातरीत करण्यात येणार नाही किंवा विभागण्यात येणार नाही यास अधीन राहून मा तहसिलदारसो,गडहिंग्लज यांनी नमुना नं 9 नियम 18 नुसार मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 यांचे कलम 32 म अन्वये क्र.टेनन्सी/एसआर/01/2026 दिनांक 27/08/2026 चे आदेशानुसार सदरचे जमीन मिळकती पैकी क्षेत्र हे 0.16 आर ची जमीन कुळ संजय मारुती बांदेकर,राजाराम मारुती बांदेकर व आशा गजानन शिरोडकर यांना देणेकामी खरेदीचे प्रमाणपत्र दिले असून त्यानुसार मा सब रजिस्टर गडहिंग्लज यांचे कडील खरेदी दस्त नं 4650 दिनांक 7/9/2026 रोजीचे केले आहे त्या खरेदी पत्र व मा तहसीलदारसो,गडहिंग्लज यांचेकडील खरेदीचे प्रमाणपत्र प्रमाणे रामगोंडा शिवगोंडा पाटील यांचे नावे दाखल असले क्षेत्र हे 0.32 आर क्षेत्रापैकी हे 0.16 आर क्षेत्र सदर जमिन कुळ संजय मारुती बांदेकर,राजाराम मारुती बांदेकर व आशा गजानन शिरोडकर यांचे नावे गाव दफ्तरी 7/12 पत्रकी कब्जेदार सदरी दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "दीपक काबळे"
}
